स्टंटबाजी बेतली जीवावर


स्टंटबाजी बेतली जीवावर
SHARES

टिळकनगर - रविवारी संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान हार्बर मार्गावर टिळकनगर स्टेशनवर एक युवक ओव्हर हेड वायरला चिटकला. हा युवक लोकल ट्रेनच्या टपावरून प्रवास करत होता. लोकल टिळक नगर स्टेशनला आली असता या युवकाचा हात ओव्हर हेड वायरला लागला. रेल्वे पोलिसांनी त्याला लोकल ट्रेनच्या खाली उतरवलं. त्याचावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरूयेत. हा युवक गोवंडीचा राहणारा आहे. 

संबंधित विषय