RTI कार्यकर्ता हत्येप्रकरणी दोघे अटकेत

  Mumbai
  RTI कार्यकर्ता हत्येप्रकरणी दोघे अटकेत
  मुंबई  -  

  वाकोला - मुंबईतील कलिनामध्ये झालेल्या आरटीआय कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी दोघा जणांना अटक केलीय. त्यापैकी एक जण काँग्रेसचा माजी नगरसेवक आहे तर दुसरा त्याचा मुलगा आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या केल्याचा आरोप दोघांवर करण्यात आलाय. सोमवारी दोघांना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टानं दोघांना 24 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.

  रविवारी 72 वर्षीय आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.