सराईत चोर अटकेत

 Malad
सराईत चोर अटकेत

मालाड - पोलिसांनी एका सराईत चोराला अटक केलीय. सरफुद्दीन शेख याला रंगेहाथ पोलिसांनी चोरी करताना अटक केलीय. मालाडमधल्या मठ परिसरात सरफुद्दीन कारची काच तोडून ती पळवण्याच्या तयारीत होता. पण पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांमुळे त्याचा हा कट फसला. पोलिसांनी सरफुद्दीनला बोरीवली कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.

Loading Comments