तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

 Ghatkopar
तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

घाटकोपर - मंगळवारी संध्याकाळी 7.44च्या सीएसटीला जाणाऱ्या रेल्वेखाली एका 20 वर्षाच्या मुलीनं उडी मारली. यामध्ये मुलीला पाय गमवावे लागले. तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरुयेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करतायेत.

Loading Comments