बोगस डॉक्टर अटकेत

 Pali Hill
बोगस डॉक्टर अटकेत

मुंबई - कुठल्याही प्रकारची पदवी नसताना गेल्या 30 वर्षांपासून क्लिनिक उघडून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या एका बोगस डॉक्टरला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलीय. प्रकाश शर्मा असं या बोगस डॉक्टरचं नाव असून, तो चेंबूर परिसरात राहतो. पालिका अधिकाऱ्यांना या बोगस डॉक्टरबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी या डॉक्टरला बेड्या ठोकल्यात.

Loading Comments