बस झाडाला आदळल्याने सहा जण जखमी

 Pali Hill
बस झाडाला आदळल्याने सहा जण जखमी
बस झाडाला आदळल्याने सहा जण जखमी
See all

वांद्रे - वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्सजवळ एक डबल डेकर बस दुसऱ्या वाहनाला मागे टाकण्याच्या प्रयत्नात झाडाला आदळल्याने 6 जण जखमी झालेत. या अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कुर्ला डेपोची ही बस मार्ग क्रमांक 310 वर धावत होती.

Loading Comments