सावत्र बापानेच केला मुलीवर बलात्कार

 Malad
सावत्र बापानेच केला मुलीवर बलात्कार

मालाड - अंबोज वाडी, आझादनगर शांती सेवा सोसायटी येथे राहण्याऱ्या सावत्र बापानं आपल्या 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. 15 नोव्हेंबरला सकाळी 9.45 वाजता घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने मुलीवर बलात्कार केला आणि कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. मात्र दुपारी मुलीनं घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने आरोपीची तक्रार मालवणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यानुसार मालवणी पोलिसांनी आरोपीला अटक करुन कोर्टाने 4 दिवसांची जेल कोठडी दिली आहे.

Loading Comments