साफसफाईला सुरुवात

 Masjid Bandar
साफसफाईला सुरुवात
साफसफाईला सुरुवात
See all

मोहता मार्केट - मस्जिदच्या फलटन रोड येथे बुधवारपासून साफसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. एकट्या बी विभागातच दिवसाला सरासरी 160 मेट्रिक टन कचरा फेकला जात होता. आधी फक्त सकाळी एकदाच कचऱ्याची गाडी येत होती. त्यानंतर दिवसभर साचलेल्या कचऱ्याची कुणाकडूनही दखल घेतली जात नव्हती. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी नगरसेवक वामन लाड, बी वॉर्डच्या अधिकारी पूर्वा पावस्कर आणि कचरा व्यवस्थापऩ मंडळ अध्यक्ष एन. एम. राणे यांनी साफसफाईच्या कामात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.

Loading Comments