गोवंडीतल्या मशिदीत चोरी

गोवंडी - मशिदीत चोरी झाल्याची घटना गोवंडीतल्या शिवाजीनगरमध्ये घडली. हा संपूर्ण चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मशिदीच्या रंगरंगोटीसाठी कलरचे डब्बे तिथल्या कार्यालयात ठेवण्यात आले होते. तेव्हा 4 मार्चला चोरट्यांने सर्व रंगाचे डबे पोबारा केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस चोराच्या मागावर आहेत

Loading Comments