मालाडमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी

 Malad
मालाडमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी
मालाडमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी
मालाडमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी
मालाडमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी
See all

मालाड - मालाड पूर्वच्या राणीसती मार्गावरील एका मोबाईलच्या दुकानात चोरी झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. चोरट्यांनी मारुती टेलिकॉम दुकानाचं शटर तोडून जवळपास 10 लाखाचे महागडे मोबाईल आणि पैसे लंपास केले. याप्रकरणी दुकानदाराने दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loading Comments