झाड कोसळून एक जखमी

 BMC
झाड कोसळून एक जखमी
झाड कोसळून एक जखमी
झाड कोसळून एक जखमी
See all

फोर्ट - फोर्ट येथील फॅशन स्ट्रीटवर शुक्रवारी रात्री झाड कोसळून एक व्यक्ती जखमी झाली. त्याबरोबरच हे झाड पडल्याने दहा दुकाने, तीन दुचाकी आणि पाण्याच्या एका टॅंकरचे नुकसान झाले. त्यामुळे लाखो रुपयांची हानी झाली आहे. आता भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये म्हणून या परिसरातील सर्व धोकादायक झाडांची छाटणी करण्याची मागणी दुकानदारांनी केली आहे.

Loading Comments