दादरमध्ये तरूणावर हल्ला, आरोपी फरार

 Mumbai
दादरमध्ये तरूणावर हल्ला, आरोपी फरार
Mumbai  -  

दादर - मंगळवारी रात्री 8 वाजता दादर परिसरात विनोद नाटेकर या तरूणावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. विनोद रस्त्याच्या कडेला उभा राहून गेम खेळता होता. त्यावेळी दोन अज्ञात आले आणि त्यांनी धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये विनोद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Loading Comments