महिलेचा विनयभंग करणाऱ्याला अटक

 Grant Road
महिलेचा विनयभंग करणाऱ्याला अटक

ग्रँटरोड - स्टेशन परिसरात एका महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलीय. बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. आरोपी दिलीपकुमार याच्याविरोधात डी. बी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झालाय. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची महिती डी बी मार्ग पोलिसांनी दिली.

Loading Comments