महिलेचा एक्स्प्रेसखाली आत्महत्येचा प्रयत्न

 Ghatkopar
महिलेचा एक्स्प्रेसखाली आत्महत्येचा प्रयत्न

घाटकोपर - बुधवारी संध्याकाळी प्रियंका राऊत या महिलेनं मेल एक्स्प्रेस खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रियंकाच्या हाताला आणि कंबरेला गंभीर दुखापत झालीय. रेल्वे पोलिसांनी या महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केलंय. या वेळी रेल्वे अॅब्युलन्सचा चालक हजर नसल्यानं तिला रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आलं. प्रियंका घाटकोपरच्या कामराजनगरमध्ये राहते. 

Loading Comments