तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

 Dadar
तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दादर -  मानसिक तणावातून दादर परिसरात राहाणाऱ्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. विजय गीत बहादूर सिंग (३२) असे या तरुणाचे नाव आहे. 

बुधवारी रात्री ११ च्या सुमारास विजयने आपल्या वडिलांची रिव्हॉल्व्हर घेऊन स्वतःच्या छातीत गोळी झाडून घेतली. सध्या त्याच्य़ावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती चिंताजन असल्याचे दादर पोलिसांनी सांगितले आहे.  विजय हा गेल्या ४ ते ५ वर्षांपासून तणावामध्ये होते. त्यातच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा,  असा दावा पोलिसांनी केला.  

Loading Comments