रेल्वेतून पडून युवकानं गमावले पाय

 Goregaon
रेल्वेतून पडून युवकानं गमावले पाय
रेल्वेतून पडून युवकानं गमावले पाय
See all

गोरेगाव - मालाडवरून चर्चगेटला जाणाऱ्या रेल्वेतून पडून एका मुलाचा सकाळी अपघात झालाय. या अघातात मुलाला पाय गमवावे लागलेत. मंगल प्रजापती असं या 22 वर्षीय मुलाचं नाव आहे. मुलाचा हात सुटला आणि हा अपघात झाला. मंगल प्रजापतीला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती जी.आर.पी.च्या पोलीस अधिक्षकांनी दिलीय.

Loading Comments