टॅब खरेदीत घोटाळा

मुंबई - शाळकरी मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी पालिकेतल्या सत्ताधारी सेना-भाजप युतीने मोठा गाजावाजा करत टॅब वाटपाची घोषणा केली. मात्र या टॅबच्या खरेदीमध्येही घोटाळा झाल्याचं समोर आलंय. माहिती अधिकारातून ही बाब उघड झालीये.

Loading Comments