बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर

इयत्ता बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येणार असून या निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

SHARE
संबंधित विषय
ताज्या बातम्या