नम्रता पाटील

मला गाणी ऐकत प्रवास करणे फार आवडते. माझे राहणीमान साधे असून मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायला आवडतो. कठोर परिश्रम केल्यास यश मिळते यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत माणसाने हार पत्कारू नये, असे मला वाटते.

    बातम्या