रात्र शाळेत टॅबचे वाटप

 AareyRoad
रात्र शाळेत टॅबचे वाटप
रात्र शाळेत टॅबचे वाटप
See all

आरे रोड - गोरेगाव पश्चिमेकडील गोरेगाव नाइट हायस्कूलमधील आठवीच्या वर्गातील 45 विदयार्थ्यांना सोमवारी टॅबचे वाटप करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना हे टॅब देण्यात आले. या वेळी नगरसेवक राजू पाध्ये, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सहसचिव गीता नलावडे, शाळेचे मुख्याध्यापक एच. एम. गुंजन, एस. कोळेकर, विदयार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते. रात्रशाळेत शिकणाऱ्या विदयार्थ्यांच्या वाटेला सोयी-सुविधा फारच कमी येतात, त्यात टॅबवाटप केल्यामुळे विदयार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे शाळेचे मुख्याध्यापक गुंजन यांनी सांगितले.

Loading Comments