झेवियर्समध्ये आधार, पॅनकार्ड नोंदणी शिबीर

 Fort
झेवियर्समध्ये आधार, पॅनकार्ड नोंदणी शिबीर

सीएसटी - सीएसटीच्या झेवीयर्स महाविद्यालयात आधार कार्ड आणि पॅनकार्ड नोंदणी शिबीराचं आयोजन करण्यात आलंय. हे आयोजन या महाविद्यालयातील इकॉनॉमिक्स विभागातर्फे आयोजित करण्यात आलं असून, 9 डिसेंबरदरम्यान सुरू असणार आहे. नोंदणी करण्यास येणाऱ्यानं येताना अॅड्रेस प्रुफ, आवश्यकतेनुसार फोटो आणि फाँर्म असणे बंधनकारक अाहे.

Loading Comments