बर्फिवाला शाळेत प्रदर्शनाचं आयोजन

अंधेरी - कॉस्मोपॉलिटन्स एस.सी.डी.बर्फीवाला या शाळेत विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनामध्ये 105 शाळेतील माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शाळेचे विदयार्थी आणि शिक्षक सहभागी होते. पालिका पश्चिम विभाग आणि माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागाच्या वतीनं या प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. प्रदर्शनात आरोग्य, उद्योग, वाहतूक आणि दळण-वळण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं.

Loading Comments