Advertisement

लोकमान्य टिळक शाळेला 50 वर्षे पूर्ण


लोकमान्य टिळक शाळेला 50 वर्षे पूर्ण
SHARES

चेंबुर - चेंबुरमधील टिळक नगर एज्युकेशन सोसायटीच्या लोकमान्य टिळक हायस्कूलला 50 वर्षे झाली.या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी चेंबूरच्या फाईन आर्ट्स सभागृहात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी या कार्यक्रमाला चेंबुर मधील अनेक राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते हजर होते. तसेच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालक देखील हजर होते. या शाळेत साडेतीन हजार विद्यार्थी तीनही माध्यमातून शिकतात. तसेच दहावीपर्यंत असलेले शिक्षण आता 12 वी पर्यंत करण्याचा विचार संस्थाचालक करत आहेत असंही सांगण्यात आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा