शाळकरी मुलांना गणवेश वाटप

 CHARKOP
 शाळकरी मुलांना गणवेश वाटप
 शाळकरी मुलांना गणवेश वाटप
 शाळकरी मुलांना गणवेश वाटप
See all

चारकोप - चारकोप येथील ज्ञानवर्धिनी विद्यालयातील पहिली ते चौथीतल्या विदयार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ कांदिवलीच्या वतीने गुरुवारी मोफत गणवेश वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लब ऑफ कांदिवलीने हा उपक्रम राबवला. यावेळी आर. एच. कोठारी आणि किरीट संघवी यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी यापुढेही उपक्रम राबवणार असल्याचे स्थानीक कार्यकर्ते घनश्याम ढेकते यांनी सांगितले.

Loading Comments