हम है 'टॅटू'वाले अक्षय, अक्षय!


SHARE

मुंबई - फॅशन जगतात सध्या टॅटूची चलती आहे. शरिरावर वेगवेगळ्या साईनचे टॅटू सध्या पाहायला मिळत आहेत. मग यात आपल्या बी टाऊनमधील सेलेब्रिटी तरी कसे मागे राहतील. सैफ अली खान, प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण अशा सेलेब्रिटींनी आपल्या शरीरावर टॅटू गोंदवले आहेत. या टॅटूवाल्या सेलेब्रिटीमध्ये अाता भर पडली आहे ती खिलाडी अक्षय कुमारची.

अक्षयने याआधी आल्या मुलाचे नाव पाठीवर गोंदवून घेतले होते. आता त्याने पत्नी ट्विंकलच्या नावाचा टॅटू डाव्या खांद्यावर गोंदवून घेतला आहे. 'टीना' असे नाव असलेला टॅटू ट्विटरवरून शेअर केला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या

हम है 'टॅटू'वाले अक्षय, अक्षय!
00:00
00:00