'बाहुबली 2' चा फर्स्ट लूक रिलीज

 Pali Hill
'बाहुबली 2' चा फर्स्ट लूक रिलीज

मुंबई - प्रेक्षकांना वाट पाहायला लावणाऱ्या 'बाहुबली 2' चा फर्स्ट लूक शनिवारी रिलीज करण्यात आला. मामि चित्रपट महोत्सवात बाहुबली 2 चा पहिला लूक रिलीज करण्यात आला. बाहुबलीचा मुख्य अभिनेता प्रभासच्या जन्मदिवसाच्या एक दिवस आधी बाहुबलीचा लूक रिलीज करण्यात आला. 28 एप्रिल 2017 ला  बाहुबली 2 रिलीज होणार आहे. या चित्रपटात राणा दग्गुबाती, सत्याराज, तमन्ना भाटीया आणि रम्या कृष्णन यांनी मुख्य भूमिका साकारलीय.

Loading Comments