Advertisement

'ती' दिसते सनी लिओनी सारखी...


'ती' दिसते सनी लिओनी सारखी...
SHARES

भोजपुरी सिनेमात काम करणारी पल्लवी सिंग सनी लिओनी सारखी दिसते असं म्हटलं जातंय. पल्लवी सनी लिओनीची मोठी फॅन आहे. ती सनीला फॉलोही करते. पल्लवीने काही सिनेमात काम केल्यानंतर पल्लवीचे सहकलाकार आणि मित्रमंडळी ती सनी लिओनी सारखी दिसते असं सतत म्हणायचे. ही गोष्ट एन्कॅश करण्यासाठी आता पल्लवी सिंग स्वत:चे नाव सनी सिंग असेच लावते.



पल्लवीचा लवकरच नवीन सिनेमाही येणार आहे ‘चोर मचाये शोर’ असं या सिनेमाचं नाव असून या भोजपुरी चित्रपटात अभिनेता पवन सिंगसोबत ती भूमिका साकारणार आहे.



सनी लिओनीला पाहूनच आपल्याला अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली असंही ती सांगते. त्याचप्रमाणे या क्षेत्रात येण्यापूर्वी पालकांचा विरोध असल्याचंही तिने म्हटलं आहे. चित्रपटांमध्ये काम करण्याऐवजी एखादी नोकरी कर, असे माझे आईवडिल म्हणायचे. मात्र माझ्या हट्टीपणामुळे त्यांनी मला परवानगी दिली, असं पल्लवी सांगते.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा