अभिनेता इरफान खानलाही पालिकेची नोटीस

 Pali Hill
अभिनेता इरफान खानलाही पालिकेची नोटीस
अभिनेता इरफान खानलाही पालिकेची नोटीस
अभिनेता इरफान खानलाही पालिकेची नोटीस
अभिनेता इरफान खानलाही पालिकेची नोटीस
See all
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - कपिल नंतर इरफान खानलाही अवैध बांधकामाप्रकाराणी पालिकेने नोटीस दिल्याचं समोर आलंय. गोरेगाव येथील डीएलएच एन्क्लेव्ह इमारतीत अवैध बांधकाम केल्याच्या आरोपावरून अभिनेता इरफान खानला पालिकेने नोव्हेंबर 2014 मध्ये नोटीस बजावली आहे. इरफान खान डीएलएच एन्क्लेव्ह इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहतो. या आधी इरफान खानला पार्किंगचा तसेच कॉमन पेसेज घरात घेतल्याच्या आरोपावरून पालिकेने कारवाई केली होती. 9 सप्टेंबरला या दोन्ही प्रकरणी पालिका आयुक्त अजॉय यांना अहवाल पाठवण्यात आला असून आता पालिका या दोघांवर काय कारवाई करते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

Loading Comments