Advertisement

सारा अली खानचा बिकनी अवतार पाहिलात का?

या फोटोमध्ये साराचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. तुम्ही हे फोटो पाहून घायाळच व्हाल...

सारा अली खानचा बिकनी अवतार पाहिलात का?
SHARES

फार कमी काळात अभिनेत्री सारा अली खाननं बॉलिवूडमध्ये आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. चित्रपटांसोबतच ती तिच्या बिनधास्त स्वभावासाठी देखील ओळखली जाते. आता मात्र ती वेगळ्या एका कारणामुळे चर्चेत आहे. सध्या सारा फॅमिलीसोबत मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. तिनं या दरम्यान सोशल मीडियावर या व्हेकेशनचे काही फोटो सुद्धा शेअर केले आहेत. या फोटोमध्ये साराचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे

साराचे बिकनीतील फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. सारानं स्वत: हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये साराने लिहिले, "नेहमीच तुमचा मी आधार बनून उभी राहिन." सारानं बिकनी परिधान केली असून तिच्या मादक अदा तुम्हाला नक्कीच घायाळ करतील


सारा सध्या तिची आई अमृता सिंह आणि भाऊ इब्राहिमसोबत सुट्टी एन्जॉय करतेय. निळ्याभोर समुद्रात ती आपल्या कुटुंबासोबत मनमुराद आनंद लुटताना दिसतेय. तिनं याआधीही भावासोबत बिकिनी फोटो शेअर केले होते. याशिवाय तिचे आणि अमृता सिंह यांचे काही फोटो व्हायरल झाले होते. या दोघीही जेट स्काइंग करताना दिसल्या होत्या.
हेही वाचा

परेश रावल साकारणार 'या' माजी राष्ट्रपतींची भूमिका

'हा' अभिनेता घेऊन येतोय छत्रपती शिवाजी महाराजांवर बायोपिक

संबंधित विषय
Advertisement