बॉक्सिंग लीगची 'दंगल'

 Bandra west
बॉक्सिंग लीगची 'दंगल'
बॉक्सिंग लीगची 'दंगल'
See all

वांद्रे - बॉक्सिंग लीगच्या मॅच 20 जानेवारीपासून दिल्लीत होणार आहेत. याची पत्रकार परिषद ताजलँड हॉटेलमध्ये शुक्रवारी झाली. या वेळी अजय देवगन, अर्जुन रामपाल, सलीम आणि सुलेमान हे उपस्थितीत होते. यामध्ये एकूण आठ संघाचा समावेश असणार आहे. या संघांमध्ये स्त्रियांचाही सहभाग असणार आहे. दिल्ली हिरोज हा संघ अर्जुन रामपालचा आहे. यूपी नवाब्स हा सलीम आणि सुलेमान यांचा संघ आहे. तर मुंंबई संघ हा अॅक्शन हिरो अजय देवगनने घेतला आहे.

Loading Comments