Advertisement

भावपूर्ण श्रद्धांजली !

हॉलिवूड स्टार चाडविक बॉसमन याचं शुक्रवारी निधन झालं. मार्वल स्टुडिओ फिल्म ब्लॅक पँथर या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला चाडविक ४३ वर्षांचा होता. गेल्या ४ वर्षांपासून तो कर्करोगानं ग्रस्त होता.

भावपूर्ण श्रद्धांजली !
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा