SHARE

बॉलिवूड चित्रपटसृष्टीत 'भयपट' सिनेमा सुरू करणारे दिग्दर्शक तुलसी रामसे यांचं आज मुंबईत निधन झालं.ते ७७ वर्षांचे होते. ७० आणि ८० च्या दशकात त्यांनी ,'दो गज जमीन के नीचे', 'दरवाजा', 'पुराना मंदिर' आणि 'वीराना' अशा भयपट सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या