‘डिअर जिंदगी'चा टिजर प्रदर्शित

 Pali Hill
‘डिअर जिंदगी'चा टिजर प्रदर्शित

मुंबई- ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाचा पोश्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता चित्रपटाचा टिजर प्रदर्शित झालाय. धर्मा प्रॉडक्शन, रेड चिली, शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केलाय. या टिझरमध्ये शाहरुख आलियाला तिच्या विनोदाचा स्तर उंचावण्याचा सल्ला देताना दिसतोय. या टिझरवरून शाहरुख आणि आलियानं प्रेक्षकांच्या मनात स्थान बनवायला सुरुवात केलीय.

Loading Comments