आम्ही सारे खवय्ये मध्ये रंगणार 'सासू सुनेची खवय्येगिरी'

 Andheri
आम्ही सारे खवय्ये मध्ये रंगणार 'सासू सुनेची खवय्येगिरी'
आम्ही सारे खवय्ये मध्ये रंगणार 'सासू सुनेची खवय्येगिरी'
आम्ही सारे खवय्ये मध्ये रंगणार 'सासू सुनेची खवय्येगिरी'
See all
Andheri, Mumbai  -  

मुंबई -गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही सारे खवय्येच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपल्या आवडत्या मालिकेतील सासू सुनेची जोडी. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नूतन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी आम्ही सारे खवय्येच्या किचनमध्ये सासू सुनेचा धमाल स्वयंपाक सोहळा रंगणार आहे.

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील राधिका आणि तिच्या सासूबाई, काहे दिया परदेसमधील गौरी आणि अम्माजी, ‘चुकभूल द्यावी घ्यावी’मधील नानी आणि त्यांची सून मालती, 'खुलता कळी खुलेना’मधील मोनिका आणि सासू अलका खवय्येच्या किचनमध्ये येणार आहेेत. या सासू-सुना खवय्येच्या किचनमध्ये येऊन उत्तम मेजवानी बनवणार आहेत.

Loading Comments