चारकोपमध्ये गरबा रंगला

 CHARKOP
चारकोपमध्ये गरबा रंगला
चारकोपमध्ये गरबा रंगला
चारकोपमध्ये गरबा रंगला
चारकोपमध्ये गरबा रंगला
See all

चारकोप - एम.जी. रोडवरील आनंद नगर येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. आपली सांस्कृतिक परंपरा जपत, विविध सामाजिक उपक्रमांना चालना या नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून दिली जाते. यंदा गरब्याचे 16 वे वर्ष असून कांदिवलीतील हा सर्वात मोठा गरबा आहे. दररोज येथे 3 ते 4 हजारांहून अधिक गरबारसिक येतात. गोपीचंद राणे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने या गरब्याचे आयोजन शिवसेना शाखासंघटक संतोष राणे करतात.

Loading Comments