Advertisement

मुंबईत काळाघोडा फेस्टिव्हलची धूम


मुंबईत काळाघोडा फेस्टिव्हलची धूम
SHARES

काळाघोडा - मुंबईत 17 वर्षांपासून सुरू असलेला काळा घोडा फेस्टिव्हल दरवर्षी एक वेगळी छाप सोडतो. या महोत्सवात कला, चित्र, संस्कृती आणि खाण्याचे स्टॉल्स लावले जातात. या वर्षी काळा घोडा फेस्टिव्हलची 'हिरो जर्नी' ही संकल्पना आहे. या संकल्पनेवर आधारित चित्रपट या फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात येणार आहेत. अलिगड, पार्च्ड, नील बटे सन्नाटा, काका मुटाई विसर्रनराई सारख्या चित्रपटांसोबत शॉर्ट फिल्मही दाखवण्यात येणार आहे. या वेळी या चित्रपटांना छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात आणि बीएनएचएस ऑडोटोरियममध्ये दाखवण्यात येणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा