डायमेन्शन्स @ वझे महाविद्यालय

 Dalmia Estate
डायमेन्शन्स @ वझे महाविद्यालय
डायमेन्शन्स @ वझे महाविद्यालय
See all

मुलुंड - व्ही.जी.वझे महाविद्यालयातील डायमेन्शन्स फेस्टिव्हल शुक्रवारी झाला. या वेळी डीजे च्या तालावर तरुणाई अक्षरशः बेभान होऊन नाचत होती. विद्यार्थ्यांनी बसवलेले अनेक नृत्य सादर झाले. या सोहळ्यासाठी मुंबई मधील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवघर पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता.

Loading Comments