SHARE

गिरगाव - सवाई एकांकिका स्पर्धेची नोंदणी मंगळवारपासून सुरू झालीये. या स्पर्धेची नोंदणी 31 डिसेंबरपर्यंत सुरू राहील. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी संस्था वा कॉलेजमध्ये एकदा तरी प्रथम क्रमांक मिळालेला असावा, अशी अट आहे. स्पर्धेचे अर्ज गिरगावच्या चतुरंग प्रतिष्ठान डी/ई, माहीमकर बिल्डिंग बांगटवाडी, विठ्ठलदास पटेल रोड, येथे मिळतील. chaturang1974@gmail.com या ईमेलवरही प्रवेश अर्ज पाठवता येतील. सवाई ही अशी एक स्पर्धा आहे, जी संपूर्ण रात्रभर सुरू राहते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या