Advertisement

'रईस'साठी 'काबिल'चे इमोशनल ट्विट


'रईस'साठी 'काबिल'चे इमोशनल ट्विट
SHARES

मुंबई - बुधवारी चित्रपटगृहामंध्ये हृतिक रोशनचा काबिल आणि शाहरूख खानचा रईस सिनेमा प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही सिनेमांची चर्चा होती. मात्र हृतिक रोशनने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शाहरूख खानसाठी इमोशनल ट्विट केले आहे. 'प्रिय शाहरूख तू मला 'रईस'च्या माध्यमातून पुन्हा एकदा आदर्श देशील आणि 'काबिल' पाहून तुला माझा अभिमान वाटेल' अशा आशयाचे ट्विट हृतिक रोशनने केले आहे. शाहरूखचा 'रईस' सिनेमा मागच्या वर्षीच प्रदर्शित होणार होता. मात्र सुलतान सिनेमामुळे शाहरूख खानने आपल्या सिनेमाची तारीख पुढे ढकलली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा