'इप्टा'ची उत्सुकता शिगेला

 Masjid Bandar
'इप्टा'ची उत्सुकता शिगेला

मुंबई - इप्टाच्या स्पर्धात्मक फेरी कशा स्वरुपाची असणार? यामध्ये कोणते विषय हाताळले जाणार? याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे. यंदा सामाजिक आणि पौराणिक विषयांवर नाटक सादर करण्यासाठी अनेक महाविद्यालये तयारीला लागले आहेत. या निमित्ताने सामाजिक विविध विषय प्रेक्षकांसमोर येणार आहेत. यामध्ये 'झुला झुले' 'धिरे धिरे', 'पुरुषार्थ', 'सब ठिक हो जाएगा', नयी सुबह, 'कर्म वापस लौट आएगा' आणि 'देवी' असे अनेक नाटक सादर केले जाणार आहेत. यासह सामाजिक स्वतंत्र्य, नसबंदीसारख्या विषयांवर विद्यार्थी अभ्यास करताना दिसत आहेत.

Loading Comments