• कपिल शर्माविरोधात तक्रार दाखल
  • कपिल शर्माविरोधात तक्रार दाखल
  • कपिल शर्माविरोधात तक्रार दाखल
SHARE

अंधेरी - कॉमेडियन कपिल शर्माच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कपिल शर्माच्या विरोधात आरटीआय कार्यकर्ते असद पटेल यांनी वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. अवैध बांधकाम करून पर्यावरणाचं नुकसान केल्याबद्दल त्यांनी तक्रार दाखल केलीय. त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणीही त्यांनी केलीय. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या