करणच्या पार्टीत आदित्य-कॅट एकत्र

 Bandra
करणच्या पार्टीत आदित्य-कॅट एकत्र
Bandra, Mumbai  -  

वांद्रे - व्हॅलेंटाइन डे निमित्त दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने मंगळवारी वांद्रेत त्याच्या घरी पार्टी दिली. या पार्टीला बॉलिवूडमधल्या कलाकारांनीही हजेरी लावली होती. या पार्टीत सर्वांचे लक्ष्य होते ते आदित्य रॉय कपूर आणि कॅटरीना कॅफकडे. दोघे या पार्टीत एकत्र आले आणि जाताना वेगळेवेगळे गेले. आलिया भट-सिद्धार्थ रॉय कपूर हे लव्ह बर्ड्सही पार्टीत दिसले. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हेही या पार्टीत दिसले. शिवाय करण जोहरच्या येणाऱ्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी सारा अली खान देखील या पार्टीत होती.

Loading Comments