02/7
विशेष म्हणजे याचवर्षीच जानेवारी महिन्यात कंगनानं आपलं स्वप्न साकार केलं होतं. ऑफिस स्पेस कम स्टुडिओचा असलेल्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव कंगनानं मणिकर्णिका फिल्म्स असं ठेवलं आहे.
03/7
पाली हिलमधील बंगला नंबर 5 मध्ये असलेल्या कंगनाच्या या ऑफिसचे डिझाइन हे डिझायनर शबनम गुप्ता यांनी तयार केले होते.
04/7
कंगनानं ही तीन मजली इमारत काही वर्षांपूर्वी खरेदी केली होती. यामध्ये ५६५ चौ. फूटांचा पार्किंग एरिया वेगळा आहे.
05/7
बिल्डिंगच्या प्रत्येक खिडकीतून हिरवळ नजरेत पडले. सोबतच अशा प्रकारे इंटेरियर करण्यात आले आहे, जेणेकरुन अधिकाधिक प्रकाश आणि हवा येत राहील.
06/7
तब्बल 48 कोटी रुपये तिने यासाठी खर्च केले. पण आता पालिकेचा हातोडा पडल्यानंतर कंगनाचं स्वप्न धुळीस मिळाल्याचं दिसत आहे.
07/7
कंगनाचे हे ऑफिस फक्त प्लास्टिक फ्री नाही तर इको फ्रेंडली आहे. कंगनानं आपले हे ऑफिस यूरोपियन स्टाइलमध्ये सजवलं होतं. कंगनाच्या प्रॉडक्शन हाउसमध्ये वापरण्यात आलेलं फर्निचर हे हँडमेड आहे.