रंगकर्मीचा मेळावा

    मुंबई  -  

    जुहू - दरवर्षी भरवला जाणाऱ्या पृथ्वी महोत्सवाला रंगकर्मींचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. यंदा या महोत्सवाचं 36 वं वर्ष आहे. पृथ्वी थिएटरच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या बारा दिवसांच्या महोत्सवात 13 नाट्यसंस्थांचा समावेश आहे. 14 नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव सुरु राहणार आहे. 32 नाटक या महोत्सवात सादर केली जाणार आहेत. रंगकर्मींसाठी ही एक मोठी पर्वणीच आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून या महोत्सवासाठी रंगकर्मी आपली उपस्थिती दर्शवतात.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.