वार्षिक स्नेहसंमेलनात चिमुरड्यांची धम्माल


  • वार्षिक स्नेहसंमेलनात चिमुरड्यांची धम्माल
  • वार्षिक स्नेहसंमेलनात चिमुरड्यांची धम्माल
SHARE

गोरेगाव - उन्नतनगर येथील महाराष्ट्र विद्यालय, इंग्रजी माध्यमचं वार्षिक स्नेहसंमेलन सोमवारी झालं. या वेळी ज्युनियर केजी, सिनियर केजी, प्ले ग्रुप आणि पहिल्या इयत्तेतील लहान मुलांनी हिंदी-मराठी गाणी, वेलकम साँग अशा विविध गाण्यांवर परफॉर्मन्स केला. पालकांनीही या कार्यक्रमाचा आनंद घेतला. तर पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली, असं मुख्याध्यापिका माधवी कामत वागळे यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या