27 नोव्हेंबरला मराठी फिल्म फेअर पुरस्काराची धूम

Bandra west

See all
मुंबई  -  

वांद्रे - दुसरा मराठी फिल्म फेस्टीवल पुरस्कार येत्या 27 नोव्हेंबरला होणार असल्याची घोषणा बुधवारी मुंबईच्या ताज लँड हॉटेलमध्ये करण्यात आलीय. हा पुरस्कार सोहळा फिल्मसीटीमध्ये होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आलीय. 25 डिसेंबरला या पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम कलर्स मराठी या वाहिनीवर प्रक्षेपित होणार असल्याची माहिती फिल्म फेअर पुरस्काराचे संपादक जितेश पिल्लाई यांनी दिली. यावेळी कलर्स मराठीचे अर्जून पोद्दार, अभिनेता विवेक ओबेरॉय आणि अभिनेत्री सई ताम्हणकर उपस्थित होती.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.