दिलखुलास महेश मांजरेकर

मंबई - मराठी चित्रपटांचे ग्रेट शोमॅन, प्रसिद्ध चित्रपट निर्माते- दिग्दर्शक आणि एक संवेदनशील असे अभिनेते महेश मांजरेकर. काटे, रन, वाँटेड हे हिंदी तर मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, रेगे अशा अनेक मराठी चित्रपटात त्यांनी अप्रतिम भूमिका साकारल्यात. काकस्पर्श, नटसम्राट अशा अनेक संवेदनशील चित्रपटांचं दिग्दर्शनही त्यांनी केलंय. प्रेक्षकांच्या मनातल्या या नटसम्राटानं 1 डिसेंबरला मुंबई लाइव्हच्या कार्यालयाला भेट दिली. तसंच मुंबई लाइव्हच्या टिमशी दिलखुलास गप्पाही मारल्या. या वेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोटही केले.

Loading Comments