सोनू निगम प्रकरणावर मजेशीर प्रतिक्रिया

 Mumbai
सोनू निगम प्रकरणावर मजेशीर प्रतिक्रिया
Mumbai  -  

गायक सोनू निगम सध्या चर्चेत आहे ते त्याच्या ट्विटमुळे. मशिदीतल्या अजानमुळे झोपमोड होते असे ट्विट सोनू निगमने केले होते. त्याच्या या ट्विटवर काहिंनी नाराजी व्यक्त केली तर काहिंनी त्याला पाठिंबा दिला. सईद शाह अल कादरी या मौलवींनी सोनू निगमचं मुंडन करणाऱ्याला १൦ लाख बक्षिस देऊ, असे आवाहन केले होते. हे आवाहन स्वीकारत सोनू निगमने त्याचे मुंडन करून घेतले. यावरून पुन्हा ट्विटरवर चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. #SonuNigam हा ट्रेंड सध्या ट्विटवर धुमाकूळ घालतोय. सोनू निगमने घेतलेल्या निर्णयाचे नेटीझन्सनी स्वागत केले आहे. यावरून अनेक मजेशीर प्रतिक्रीयाही पाहायला मिळत आहेत.

गायक सोनू निगम सध्या चर्चेत आहे ते त्याच्या ट्विटमुळे. मशिदीतल्या अजानमुळे झोपमोड होते असे ट्विट सोनू निगमने केले होते. त्याच्या या ट्विटवर काहिंनी नाराजी व्यक्त केली तर काहिंनी त्याला पाठिंबा दिला. सईद शाह अल कादरी या मौलवींनी सोनू निगमचं मुंडन करणाऱ्याला १൦ लाख बक्षिस देऊ, असे आवाहन केले होते. हे आवाहन स्वीकारत सोनू निगमने त्याचे मुंडन करून घेतले. यावरून पुन्हा ट्विटरवर चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. #SonuNigam हा ट्रेंड सध्या ट्विटवर धुमाकूळ घालतोय. सोनू निगमने घेतलेल्या निर्णयाचे नेडिझन्सनी स्वागत केले आहे. यावरून अनेक मजेशीर प्रतिक्रीयाही पाहायला मिळत आहेत.


 

 

 

 


Loading Comments