पाकिस्तानी कलाकारांना डच्चू?


  • पाकिस्तानी कलाकारांना डच्चू?
SHARE

मुंबई- 'रईस' आणि 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटांचं जानेवारीतलं रिलिझ पुढे जाण्याची शक्यता आहे. या सिनेमांमध्ये पाकिस्तानी कलाकार असल्याने दोन्ही सिनेमांना विरोध होतोय. 'रईस' या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातूनही फवाद खानला रिप्लेस करण्यात येणार, अशी चर्चा आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या