Advertisement

ब्रेकअप अन् लग्न

आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बिबरने अभिनेत्री, गायिका सेलेना गोमेजसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही काळातच त्याचं अमेरिकन मॉडेल हेली बाल्डविनशी (Hailey Baldwin) सूत जुळलं. विशेष म्हणजे या दोघांनी गुपचूप लग्न केल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

ब्रेकअप अन् लग्न
Advertisement